लॉकडाउनच्या काळात राज्यात शेतीचे विक्रमी उत्पादन होईल, विश्वजित कदम.. 
The state will have record agricultural production during the lockdown

लॉकडाउनच्या काळात राज्यात शेतीचे विक्रमी उत्पादन होईल, विश्वजित कदम.. 

सांगली : राज्य सरकारकडून State Government राबवलेल्या कृषी धोरणांमुळे महाराष्ट्रात Maharashtra गतवर्षी लॉकडाउनच्या Lockdown काळात 12 टक्क्याने शेतीचे agriculture उत्पन्न वाढले आहे. यंदाच्या वर्षीही चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज असल्याने, आधुनिक पद्धतीने खरिपाचे नियोजन शासनाकडून करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी विक्रमी शेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होईल, असा विश्वास कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे. The state will have record agricultural production during the lockdown

सांगलीमध्ये Sangali प्रसारमाध्यमांशी बोलत असताना सांगलीतील नमराह कोरोना Corona सेंटर या ठिकाणी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सदिच्छा भेट दिली आहे. शहरासह ग्रामीण Rural भागात देखील अनेक कोरोना विलागीकरण कक्ष सुरू आहेत, त्या ठिकाणी रूग्णांच्या करमणुकीसाठी जे कलाकार काम नसल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेले आहेत, त्याकरिता कोरोना सेंटरच्या ठिकाणी करमणुकीचे कार्यक्रम उपलब्ध करून देत आर्थिक मदत देण्याबाबत राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केले आहे. 

यंदाच्या वर्षी हवामान Weather खात्याकडून वेळेत मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवला आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारकडून जिल्हास्तरावर district level पालकमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खरिपाच्या बैठकी पार पडलेल्या आहेत. योग्य त्या सूचना सर्व पातळ्यांवर देण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना लागेल त्या सर्व प्रकारच्या  गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. The state will have record agricultural production during the lockdown

हे देखील पहा 

गेल्या वर्षी महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये शेतीचे 12 टक्के उत्पन्न वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर यंदा शासनाकडून government आधुनिक पद्धतीने उपाययोजना करण्यात येत आहेत, आणि चांगला पाऊस असल्याने यंदाच्या वर्षी राज्यात शेतीचा विक्रमी उत्पादन होईल, असा विश्वास विश्वजीत कदम यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com