अखेर चोरीला गेलेले ATM सापडले !

अखेर चोरीला गेलेले ATM सापडले !
ATM

यवतमाळ : काल यवतमाळ  Yavatmal जिल्ह्यातील महागाव Mahagaon येथे पोलिसांच्या Police नाकावर टीचून चोरटयांनी ATM चोरून नेले होते. महागाव पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. Stolen ATM finally found 

चोरटयांनी Thieves पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने सीसीटीव्ही CCTV यंत्रणाच करून नेली होती. यामुळे चोरट्यांना पकडण्याचे तगडे आव्हान पोलिसांसमोर आहे. मात्र हे ATM करंजखेड मार्गावरील भिकाजी नरवाडे यांच्या शेताजवळ नाल्यात सापडले.

हे देखील पहा -

भिकाजी त्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिसांना पाचारण केले. या घटनेत चोरटयांनी ATM  फोडून २ लाख ६० हजार रुपये लंपास केले आहेत.पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. ATM चोरी गेल्यामुळे ही बाब गावात चर्चेचा विषय बनली आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com