तौक्ते वादळाचा खेड तालुक्याच्या पश्चिम भागात दुसऱ्या दिवशीही फटका, 87 घरांसह शाळांचे नुकसान

तौक्ते वादळाचा खेड तालुक्याच्या पश्चिम भागात दुसऱ्या दिवशीही फटका, 87 घरांसह शाळांचे नुकसान
WhatsApp Image

पुणे - उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड khed तालुक्याच्या पश्चिम भागात मध्यरात्रीपासुन तौक्ते वादळाचा Cyclone सर्वाधिक फटका बसला असुन 87 घरे ,शासकिय इमारती Buildings ,शाळांचे School मोठ्या प्रमाणात नुकसान Damage झाले तर दुसरीकडे उन्हाळी पिकांसह आंबा बाग,पॉलिहाऊसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे भिमाशंकर Bhimashankar परिसरातील घाटमाथ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार वादळासह पाऊसाच्या Rain सरी पहाटेपासुन सुरुझाल्याने अनेकांचे संसार वा-यावर आल्याची धक्कादायक घटना घडल्या आहे.  The storm also hit the western part of Khed taluka on the second day

भिमाशंकर परिसरातील वाशिरे नायफड गटात आजच्या दुसऱ्या दिवशीही वादळाची तीव्रता जास्त प्रमाणात होती त्यातच वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली असल्याने शासकीय पातळीवर तात्काळ पंचनामे करुन आदिवासी नागरिकांना अधिकच्या मदतीसाठी शासकिय पातळीवर विचार व्हावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी केली.

हे देखील पहा -

रात्रीपासून वादळी वा-याची तीव्रता वाढली असताना भिमाशंकर परिसरातील 45 गावांमध्ये घरे,जनावरांचा गोठा,सार्वजनिक पत्रा शेड,शाळांसह महावितरण विद्युत लाईनचे मोठ्या प्रमाणात विजेचे खांब जमिनदोस्त झाले आहे त्यामुळे अनेक गावांमध्ये वीज गायब झाली आहे. The storm also hit the western part of Khed taluka on the second day

सध्या वादळीवा-यासह पाऊसाच्या सरी सुरु आहे त्यामुळे वाशेरे नायफड गटातील नागरिकांना टोकावडे व कोहिंडे येथील आदिवासी आश्रम शाळेत सुरक्षीत स्थळी रहाण्याचे आवाहन प्रशासनाकडुन करण्यात आले आहे  घाटमाथ्यांवील गावांमध्ये अधिक नुकसान होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com