पिसाळलेल्या कुत्र्याचा पोलिसांवर हल्ला, चौघे जखमी  

पिसाळलेल्या कुत्र्याचा पोलिसांवर हल्ला, चौघे जखमी  
police sangli

सांगली - सांगलीच्या Sangli विटा येथे शिवाजी चौकात Shivaji Chowk आणि पाण्याच्या टाकीजवळ बंदोबस्त करत असताना सकाळी अकराच्या सुमारास पोलिस Police सुनील सुर्यवंशी आणि अर्जुन बोडके यांच्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने stray dog हल्ला attack केल्याने ते जखमी झाले आहेत. A stray dog ​​attacks police

हे देखील पहा -

तर अन्य एका वृद्ध महिला व नागरीकाचा या कुत्र्याने चावा घेतला आहे.सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  विटा शहरात कडक लॉकडॉऊन सुरू आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाजी चौकात ड्युटी बजावणाऱ्या सुनील सुर्यवंशी यांच्यावर अचानक या पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. A stray dog ​​attacks police

त्यांच्या पायाला चावा घेतल्याने ते जखमी झाले. तर पोलिस अर्जुन बोडके पाण्याच्या टाकीजवळ बंदोबस्त करत असताना त्यांच्याही पायाला कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले. तर अन्य एका वृद्ध महिला व नागरीकाचा या कुत्र्याने चावा घेतला आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com