मराठवाडा विभागीय आणि बुलढाणा जिल्हाच्या सिमेवर पोलिसांचा कडक पहारा

मराठवाडा विभागीय आणि बुलढाणा जिल्हाच्या सिमेवर पोलिसांचा कडक पहारा
Strict police guard on the border of Marathwada divisional and Buldhana district

बुलढाणा: कोरोनाच्या Corona पार्श्ववभूमीवर जिल्हा प्रवेश बंदीचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याच धर्तीवर बुलढाणा Buldhana जिल्ह्याच्या सिमेवर पोलिसांचा कड़क बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ही जिल्हासीमा विदर्भ - मराठवाडा सरहद Vidarbha - Marathwada border असून बुलढाणा ते औरंगाबाद Aurangabad असा मार्ग आहे. Strict police guard on the border of Marathwada divisional and Buldhana district

या जिल्हा सिमेवर धाड़ येथील पोलीसांचा Police कडक पहारा ठेवण्यात आला असून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाहनाची तपासणी Checking कसून केली जात आहे. 

हे देखील पहा -

ई पास E-Pass असणाऱ्यांनाच जिल्ह्यात प्रवेश दिले जात आहे. तसेच ज्यांच्याकडे ई पास नाही त्यांना परत पाठविले जात असून त्यांना जिल्हा प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दररोज हजाराच्या वर बाधित रुग्ण आढळून येत आहेत. तसेच कोरोना बाधितांच्या मृत्युची संख्या सुद्धा वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने District Administration कडक आदेश देत जिल्हाबंदीचा निर्णय घेऊन त्याची प्रत्यक्ष चांगलीच अंमलबजावणी पोलिसांकडून करण्यात येत आहे.  

Edited By- Sanika Gade

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com