मुंबईत बेकरीच्या नावाखाली सुरू होता ड्रग्जचा पुरवठा; दोघांना अटक 

The supply of drugs started under the name of a bakery in Mumbai
The supply of drugs started under the name of a bakery in Mumbai

मुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने NCB मुंबई Mumbai मध्ये आणखी एक मोठी कारवाई केली आहे. ड्रग्ज पुरवठा Drug करणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी Accused हे चक्क बेकरीच्या bakery माध्यमातून ड्रग्ज पुरवठा करत होते. The supply of drugs started under the name of a bakery in Mumbai 

बेकरीत मध्ये बनवले जाणाऱ्या केक Cake आणि पेस्ट्री Pastries मध्ये ड्रग्ज लपवून त्याचा सप्लाय सुरू होता. अखेर याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली आणि त्यांनी त्याठिकाणी छापा टाकत या टोळीचा पर्दाफाश केल आहे. लॉकडाऊन Lockdown मध्ये ऑनलाईन Online केक आणि पेस्ट्रीची ऑर्डर Order मोठ्या प्रमाणात वाढली होती. 

लॉकडाऊनच्या काळात बेकरी सुद्धा सुरू होते. मात्र, त्याच दरम्यान बेकरीत केक आणि पेस्ट्री मध्ये ड्रग्ज लपवून सप्लाय होत असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील मालाड Malad परिसरातील बेकरीवर छापा टाकला आहे. The supply of drugs started under the name of a bakery in Mumbai 

हे देखील पहा 

घटनास्थळावरून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी 160 ग्रॅम ड्रग्ज जप्त केले आहे. केकमध्ये ड्रग्ज भरून हायप्रोफाईल परिसरात विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामध्ये एनसीबीने एका महिलेसह आणखी दोघांना अटक केल आहे. या रॅकेटचा मास्टरमाईंड कोण आहे हे अद्याप समोर आलेल नाही. या प्रकरणी एनसीबीचा अधिक तपास सुरू आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com