'रोहिणी' नक्षत्रात तापमान वाढण्याची लक्षणे 

'रोहिणी' नक्षत्रात तापमान वाढण्याची लक्षणे 
Symptoms of temperature rise in 'Rohini' Nakshatra

मुंबई : सूर्य Sun जेव्हा रोहिणी नक्षत्रात 'Rohini' Nakshatra प्रवेश करतो.  तेव्हा नवतपास सुरुवात होते. 'नवतपा' याचा अर्थ उच्च तापमानाचे नऊ दिवस Nine days असा होतो. हवामान खात्याच्या अभ्यासावरून जेव्हा नवतपाला सुरुवात होते  तेव्हा मान्सूनचा पाऊस Monsoon rain पडण्यास चांगलीच सुरुवात होते. 25 मे ते 3 जून या दरम्यान मान्सूनचा पाऊस Monsoon rain पडण्याची शक्यता दर्शवली आहे. (Symptoms of temperature rise in 'Rohini' Nakshatra)

हे देखिल पहा

सूर्य एप्रिल ते जून या तीन महिने सूर्याची किरण सरळ पृथ्वीवर पडतात. त्यामुळे जमीन खूप तापते. अशा परिस्थितीत गुजरात, राजस्थान या राज्याकडून ऊष्ण वारे विदर्भ तसेच मध्य भारताकडे वेगाने वाहू लागतात. त्यामुळेच वातावरणांत ऊष्णता जाणवु लागते. याचा परिणाम तापमानात वाढ होते. मुंबईतील हवामान दमट असल्यामुळे अशा परिस्थितीत मुंबईकर घामामुळे हैराण होतात.

प्राचीन काळातील लोक हवमानाचा अभ्यास करत होते. प्राचीन खगोल अभ्यासकांना सूर्य , तारे, ग्रह, पावसाचे नक्षत्र यांची इत्थभूत माहिती असायची. नवतपा हे एक त्यातीलचा प्रकार आहे. सूर्याने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला की नवतपास सुरुवात होते. परंतु अनेक ज्योतीषानी या अभ्यासाला ग्रह आणि ताऱ्यांचा परव सांगायला सुरुवात केली आहे. 

अवकाशात वर्षभराच्या मार्गावर 27 नक्षत्रे येतात. दरवर्षी  येणारे ऋतु, घडणाऱ्या भोगोलिक घटनांशी प्राचीन लोकांनी दैनंदीन जीवनाशी  सांगड घातली आहे. यामध्ये राशी, नक्षत्राचा परिणाम सांगितला आहे. आजसुद्धा अनेक खगोल अभ्यासक राशी आणि नक्षत्रांचा संदर्भ म्हणून उपयोगात आणतात. गेल्या काही दिवसात तापमानाचे उच्चांक पाहिल्यास नवतपाच तापमान 48 आणि 49 अंश होते.          

 Edited By - Puja Bonkile 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com