राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स तयार करणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा... (पहा व्हिडीओ)

राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स तयार करणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा... (पहा व्हिडीओ)
Rajesh tope news

मुंबई: सध्या लहान मुलांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. तिसऱ्या लाटे बाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता, राज्यात बाल रोग तज्ञ यांचा टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. A task force of pediatricians will be set up in the state

तर या माध्यमातून लहान मुलांची काळजी आणि उपचार संदर्भात सल्ला देण्यासाठी हा टास्क फोर्स काम करेल. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गुरुवारी रात्री यासंदर्भात काही बालरोग तज्ञ यांच्या सोबत संवाद साधला आहे. तर बालरोग तज्ञ यांचा टास्क फोर्स हा राज्यात तयार करण्यात येणार आहे. 

सध्या लहान मुलांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण हे वाढत असल्याची बाब गेल्या काही दिवसांपासून अनेक डॉक्टरांनी सांगितली आहे. तर तिसऱ्या लाटे बाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता, राज्यात बालरोगतज्ञ टास्क फोर्स करण्यात येईल अशी माहिती स्वतः आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com