अंधश्रध्देतून भयानक प्रकार, अज्ञात व्यक्तीने चक्क लहान रेडकुचे डोळे काढले

अंधश्रध्देतून भयानक प्रकार, अज्ञात व्यक्तीने चक्क लहान रेडकुचे डोळे काढले
Terrible types due to superstition

सांगली : मिरजेच्या Miraj टाकळी Takli गावामध्ये अंधश्रद्धेतून अघोरी प्रकार घडला आहे. अज्ञात व्यक्तीने चक्क लहान रेडकुचे डोळे काढून कानाला जाळण्याचा प्रकार समोर आला आहे. Terrible types due to superstition

हा प्रकार गावातील तंटामुक्त अध्यक्ष आणि अँनीमल राहत Animal Rahat या संस्थेने समोर आणला आहे. या प्रकारचे कृत्य करणाऱ्यावर कारवाईची मागणी गावातून केली जात आहे. सांगली Sangli जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील टाकळी मध्ये हा भयानक प्रकार उघडकीस आला आहे.

हे देखील पहा  

टाकळीच्या ओढ्यात हे म्हशीचे रेडकू भटकत होते. गावचे बाळासाहेब पाटील तंटामुक्त अध्यक्ष यांनी याची माहिती घेतली असता हा प्रकार समोर आला आहे. या आधी गावात अंधश्रद्धेतून अंडी Eggs, डुक्कर, कोंबडी टाकणे, असे प्रकार घडले आहेत. अँनीमल राहत या संस्थेने देखील घडलेल्या प्रकारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com