..तर उद्या मी पण म्हणेल मला मुख्यमंत्री व्हायचं - बच्चू कडू

..तर उद्या मी पण म्हणेल मला मुख्यमंत्री व्हायचं - बच्चू कडू
nana patole bacchu kadu

अकोला : उद्या मी पण म्हणेल मला मुख्यमंत्री Chief Minister व्हायचंय मात्र याला काही अर्थ नाही. हे राजकीय क्षेत्रात चालतच राहते याकडे लक्ष देऊ व मनावर घेऊ नका अशी सूचना बच्चू कडू Bacchu Kadu यांनी नाना पटोले यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या वक्तव्यावर दिली आहे. Then tomorrow I will also say I want to be the Chief Minister - Bachchu Kadu

दरम्यान विदर्भाच्या Vidarbha दौऱ्यावर असलेले नाना पटोले Nana Patole यांनी यशोमती ठाकूर Yashomati Thakur  यांच्यावर स्तुती सुमने उधळताना म्हटले कि, यशोमती ठाकूर या रणरागिणी आहेत. विधानसभेत मी त्यांना अनेक वर्ष पाहिलं आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या त्या रणरागिणी आहेत.

हे देखील पहा -

वेळ आली तर त्या मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जायलाही पुढे मागे पाहत नाहीत  असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. यावर देखील बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले कि नाना  पटोले यांनी हे विधान कोणत्या अर्थाने केलंय ते शोधाव लागेल कारण मी असं काही ऐकलं नाही.

पण सीएम च्या अंगावर जायची वेळच नाही कारण हे आघाडीचं जे सरकार आहे. जर ही वेळ आलीच तर मग सरकार राहणार नाही असा इशारा वजा टोला नाना पटोले यांना बच्चू कडू यांनी दिलाय. 

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com