शेती उपयोगी साहित्याची चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक
BHANDARA

शेती उपयोगी साहित्याची चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक

भंडारा - लॉकडाऊन Lockdown काळात ऐन शेतीच्या हंगामात Season शेती उपयोगी साहित्यासहित Inputs शेतातील कृषि पंप Pump चोरुन Theft नेनाऱ्या 3 आरोपींना भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. Thieves Arrested For Stealing Agricultural Inputs

भूमेश्वर गाढवे वय 27 वर्ष, राकेश शेंडे वय 29 वर्ष व मिताराम चोपकर वय 40 वर्ष सर्व राहणार रोहा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींकडून कडून 71 हजार 500 रुपये किंमतीचे 7 कृषि पंप जप्त केले आहेत. 

जिल्ह्यात होणाऱ्या शेतीउपयोगी साहित्याच्या चोरीबाबात पोलिस अधीक्षक वसंत जाधव स्वतः लक्ष घालून असताना त्यांना खबऱ्यांकडून रोहा येथे एक आरोपी कृषि पंप चोरीत शामिल असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. Thieves Arrested For Stealing Agricultural Inputs

लागलीच स्थानिक Local गुन्हे Crime शाखेच्या Branch अधिकाऱ्यांनी तपास घेत आरोपी भूमेश्वर गाढवे ह्याला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने इतर दोन आरोपी सोबत 7 कृषि पंप चोरल्याचे कबूल केले.

पोलिसांनी Police उर्वरित दोन्ही चोरट्यांना Thieves अटक Arrest करत त्यांच्या कडून 71 हजार 500 रूपयांचे 7 कृषि पंप जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करत  आहेत.  Thieves Arrested For Stealing Agricultural Inputs

Edited By : Krushnarav Sathe 

हे देखील पहा -

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com