पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले
aditya

सह्याद्री अतिथीगृहात मुख्यसभागृहाच्या बाहेरील मोठे झुंबर पीओपी स्लँबसह कोसळले. आज संध्याकाळी ४.४५ वाजता सह्याद्री अतिथीगृहात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या विभागाच्या प्रशासकिय अधिकार्यांच्या बैठका सह्याद्री अतिथीगृहात घेत होते. त्यावेळी त्यांच्या बैठकीच्या बाहेरच शोभेचे मोठे झुंबर त्यावरील पीओपी स्लँबसह कोसळले.  अचानक झालेल्या या दूर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र दूर्घटना जीवघेणी होती त्यामुळे सह्याद्री अतिथीगृहातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या.  आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना आणि सर्व अधिकार्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले.

हे देखील पाहा

दरम्यान, हे काम २० ते २५ वर्ष जुन असून याचे स्ट्रक्चर ऑडिट केले आहे. तरीही हा प्रकार का घडला याची बांधकाम विभाग अधिकारी चौकशी करत आहेत. आदित्य ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण खातं आहे. Tourism Minister Aditya Thackeray has read briefly

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com