सायन रुग्णालयातून 12 वर्षाच्या मुलीचे पलायन

सायन रुग्णालयातून 12 वर्षाच्या मुलीचे पलायन
Sion Hospital

मुंबई : डोंगरी बाल सुधारगृहात घेऊन जाण्यापूर्वी सायन रुग्णालयात Sion Hospital वैद्यकीय चाचणीसाठी Medical Chek Up पोलिसांनी Police नेलेल्या 12 वर्षीय मुलीने गर्दीचा फायदा उचलून पळ काढल्याचा प्रकार गुरूवारी घडला आहे. याप्रकरणी सायन पोलिसांनी Police अपहरणाचा Kidnapping गुन्हा दाखल केला असून मुलीचा शोध सुरू आहे. Twelve Year girl ran from Mumbai Sion Hospital

12 वर्षाची मुलगीने यापूर्वीही सायन परिसरातील एका अनाथाश्रमात ठेवण्यात आले होते. तेथून तिने पलायन केले.  त्यानंतर अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी तिला शोधून काढले व तिला बालकल्याण विभागापुढे हजर केले. त्यावेळी मुलीचा पळण्याचा इतिहास पाहता पोलिस सुरक्षा असलेल्या तसेच समन्वयक असलेल्या डोंगरी येथील बालसुधारगृहात ठेवण्यास सांगितले. त्यानुसार सुधारगृहात घेऊन जाण्यापूर्वी मुलीला सायन रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले. 

हे देखिल पहा

तेथे तिच्यासोबत दोन महिला पोलिस कर्मचारी होत्या. तपासणी केंद्रात गर्दी असल्यामुळे महिला कर्मचारी बाहेर थांवबल्या. तिथे मुलीची तपासणी सुरू असताना गर्दीचा फायदा उचलून मुलीने पलायन केले. Twelve Year girl ran from Mumbai Sion Hospital

तिच्यासोबत गेलेल्या महिला पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात सर्वत्र तपास केला. पण मुलगी कोठेच सापडली नाही. अखेर याप्रकरणी सायन पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com