दिवाळी साजरी करणाऱ्या झहीर खानला थेट धमकी

दिवाळी साजरी करणाऱ्या झहीर खानला थेट धमकी

मुंबई : दिवाळी हा असा सण आहे जो सर्व बंधनांच्या पलिकडे जाऊन भारतात साजरा केला जातो. कोणत्याही धर्माचा माणूस असला तरी तो आनंदाने दिवाळी साजरी करतो किंवा आपल्या मित्र परिवारासह त्यांच्या आनंदात सहभागी होतो. भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानही त्याला अपवाद नाही. त्यानेही आपली पत्नी सागरिकासह दिवाळी साजरी केली. तिच्यासोबत पूजा करत असलेला फोटो त्याने सोशल मीडियावर टाकला मात्र, हा फोटो अनेकांनी ट्रोल केला आहे. 

काय मग IPL कधी सोडणार? चाहत्याने रोहितला विचारला भन्नाट प्रश्न 

सागरिकासोबतच्या या फोटोवर त्याला मौलवी फतवा काढतील अशी धमकी देण्यात आली आहे. काही चाहत्यांनी त्याचे समर्थन केले आहे. मात्र, काही चाहत्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे. 


Web Title: Twitter trolls Zaheer Khan for celebrating Diwali

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com