उदयनराजे-संभाजी राजे भेट; उदयनराजे म्हणाले...

उदयनराजे-संभाजी राजे भेट;  उदयनराजे म्हणाले...
udayanraje sambhajiraje

सातारा - Satara "संभाजी राजे माझे भाऊ आहेत मी त्यांना भेटणार आहे". त्यांच्या प्रत्येक गोष्टीं मध्ये मी त्यांच्या बरोबर आहे. पण आज माझी कामे ठरलेली असल्याने मला भेट घेता येणार नाही.Udayan Raje-Sambhaji Raje meeting; Udayan Raje said

हे देखील पहा -

या गोष्टीचा कोणीही चुकीचा अर्थ काढू नये येत्या 3 ते 4 दिवसात आमची भेट होईल व आम्ही विविध विषयांवर चर्चा करणार आहोत. अशी प्रतिक्रिया देऊन खा.उदयनराजे Mp Udayanraje Bhosale यांनी दोन्ही राजेंच्या भेटी बाबत चाललेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम दिला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून उदयनराजे आणि संभाजी राजे Sambhaji Raje  यांच्या भेटीच्या Meeting पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या भेटीबाबत जोरदार चर्चा सुरू होती. अखेर आज स्वतः उदयनराजे यांनी या भेटी बाबत खुलासा केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com