कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झालेल्या दोन पशुवैद्यकिय डॉक्टरांचा दुदैवी मृत्यु
The unfortunate death of two veterinarians doctors in pune

कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झालेल्या दोन पशुवैद्यकिय डॉक्टरांचा दुदैवी मृत्यु

पुणे : उत्तर पुणे North pune जिल्ह्यात कोरोनाचा Corona विस्कोट दिवसेंदिवस वाढत आहे. खेड Khed पंचायत समितीच्या पशुवैद्यकिय डॉक्टर  Veterinarians doctors आणि ओझर येथील पशुवैद्यकिय डॉक्टरला मागील पंधरा दिवसापुर्वी कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झाली होती. The unfortunate death of two veterinarians doctors  in pune

दोघांवर पुण्यातील खाजगी रुग्णालयात Private Hospital उपचार सुरु असताना दोघांचाही दुदैवी मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नंदकुमार बेलापुरकर (वय 47) व  राजेंद्र दुणके (वय 45) अशी कोरोनामुळे मरण पावलेल्या पशुवैद्यकिय डॉक्टरांची नावे आहेत. The unfortunate death of two veterinarians doctors in pune

हे देखील पहा -

खेड तालुक्याच्या आदिवासी डोंगराळ भागात पशुवैद्यकिय डॉक्टर म्हणुन बेलापुरकर यांनी आपली सेवा केली आहे. तर जुन्नर Junnar तालुक्यात ओझर येथे राजेंद्र दुणके यांनी सेवा दिली आहे. पाळीव जनावरे, जंगली प्राणी, पशु, पक्षी यांच्यासाठी अगदी प्रमाणिकपणे काम करत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली.  दरम्यानच्या काळात दोघांवर पुण्यातील खाजगी रुग्नालयात उपचार सुरु होते आणि आज अखेर दोघांचा मृत्यु झाला आहे.

कोरोना काळात माणसांप्रमाणेच पशु पक्षी, जंगली प्राणी यांच्या आरोग्याची देखभाल करत असताना, डॉ नंदकुमार बेलापुरकर व राजेंद्र दुणके या दोघांना कोरोनाची लागण झाली होती. 

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com