अविवाहित वायरमनचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत
Shock

अविवाहित वायरमनचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत

बुलढाणा : शहरातील Buldhana उप वन संरक्षक कार्यालयासमोर इलेक्ट्रिक Electric पोल Poll वर चढून काम करत असणाऱ्या 26 वर्षीय वायरमनचा Wireman शॉक Shock लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुलढाणा शहरातील सोळंके ले आऊट मधील 26 वर्षीय योगेश शामराव काळे असे मृत्यूb Death झालेल्या वायरमन चे नाव असून तो अविवाहित होता. योगेश कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होता. Unfortunate Death Of Unmarried WiremanDue To Electric Shock

हे देखील पहा 

महावितरण MSEB कर्मचारी योगेश काळे विद्युत पोलवर काम करत असताना अचानक विद्युत Electicity पुरवठा Supply सुरू झाल्याने त्याला पोलवर शॉक लागला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांना Police त्यांनी तात्काळ अग्निशमन विभागाला पाचारण करत वायरमन योगेश काळे याला पोलवरून खाली उतरून ताबडतोड जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.  

रुग्णालयात उपस्थित डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी योगेश ला वाचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले. डॉक्टरांनी वायरमन योगेश काळे याला मृत घोषित केले. तर या तरुण कर्मचाऱ्याचा मृत्यूला कारणीभूत कोण याचा पोलीस तपास करत आहेत. Unfortunate Death Of Unmarried WiremanDue To Electric Shock

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com