जऊळका येथील वादानंतर गावात पोलीस बंदोबस्तासह गावास छावणीचे स्वरूप

जऊळका येथील वादानंतर गावात पोलीस बंदोबस्तासह गावास छावणीचे स्वरूप
Washim

वाशिम : वाशिम Washim जिल्ह्यातील जऊळका Jaulka येथे काल दोन गटात प्रचंड हाणामारी Fighting झाली होती. यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर Police हल्ला Attack केल्याने पोलीस ही जखमी Injured झाले होते. Washim District Village Jaulka Becomes Police Camp After Dispute  

त्यानंतर काल दिवसभर पोलिसांनी आरोपीची धरपकड Arrest सुरू केली असून, आतापर्यंत 18 जणांवर विविध कलमान्वये गुन्हे FIR दाखल करण्यात आले आहेत. अजूनही 15 आरोपींचा शोध Search सुरू आहे.

हे देखील पहा -

दरम्यान जऊळका गावात Village काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असल्याने गावास छावणीचे Camp स्वरूप आले आहे.मालेगाव Malegaon तालुक्यातील जऊळका येथे काल दोन गटात वाद Dispute झाला होता. Washim District Village Jaulka Becomes Police Camp After Dispute  

हा वाद सोडविण्यासाठी जऊळका पोलीस गेले असता तेथील जमावाने पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात काही पोलीस जखमी झाले आहेत. दरम्यान गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने वाशिम पोलिसांनी गावात अतिरिक्त पोलिसांची कुमक बोलावली असून,चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दोन्ही गटातील 18 आरोपींवर गुन्हे दाखल केले असून, अद्याप 15 फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती जऊळका पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी दिली आहे. Washim District Village Jaulka Becomes Police Camp After Dispute  

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com