उजनीमधुन सोलापूरला पिण्यासाठी भीमानदीतून सोडले पाणी...

उजनीमधुन सोलापूरला पिण्यासाठी भीमानदीतून सोडले पाणी...
ujani

इंदापूर - उजनी Ujani धरणामधुन सोलापूर Solapur जिल्ह्याला पिण्याच्या पाण्यासाठी Water भीमा Bhima नदीतून सुरवातील अठराशे क्युसेकने पाणी सोडण्यात आले. मात्र हाच विसर्ग हळूहळू वाढवला जाईल. सोलापूर शहरासाठी साडेपाच TMC पाणी सोडण्यात येणार आहे. Water released from Bhima for drinking from Ujani to Solapur

हे देखील पहा - 

भीमा नदीतून सोडलेले पाणी हे सोलापूरच्या पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात येणार आहे. मागील हंगामात उजनी धरण साखळी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे उजनी धरण पुर्ण क्षमतेने भरले होते.   Water released from Bhima for drinking from Ujani to Solapur

आता उजनीचा साठा मायनसमध्ये गेल्याने हे पाणी धरणाच्या मोऱ्या मधुन सोडले आहे. या भीमा नदीतून पाणी सोडल्याने नदीकाठच्या लोकांचा आणी सोलापूरकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता का होईना पण सुटणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांना दिलासा मिळणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com