१४ गावांची पाणी पुरवठा योजना होणार सुरु; मनसे आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नांना यश

१४ गावांची पाणी पुरवठा योजना होणार सुरु; मनसे आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नांना यश
MNS

डोंबिवली : नवी मुंबई New Mumbai महापालिकेतून Muncipal Corporation वगळलेल्या १४ गावांमध्ये नागरिकांना गेल्या कित्येक वर्षांपासून पाणी Water टंचाईला Scarcity सामोरे जावे लागत आहेत. पाणी समस्येमुळे ग्रामस्थ चांगलेच संतापलेले होते.Water Supply Scheme For 14 Villages To Be started Soon

यासाठी मनसेचे MNS आमदार MLA राजू पाटील Raju Patil यांनी स्वतः या कामाची पाहणी करत पाठपुरावा सुरु केला होता. अखेर हे काम लवकरच पूर्णत्वास येत असून १४ गावातील पाणी समस्या आता सुटणार आहे. 

मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद (राजू ) रतन पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी अनेक वेळा एकत्रित बैठक घेऊन याविषयी काय उपाय करता येईल यावर चर्चा केली होती. Water Supply Scheme For 14 Villages To Be started Soon

तसेच लोकांना लवकरात लवकर पाणी कसे मिळेल यावर भर दिला होता. आज प्रत्यक्ष कामांची पाहणी करत हे काम आता जवळजवळ पूर्णत्वास आल्याचे चित्र आहे. आमदार राजू पाटील यांनी स्वतः नागाव ,दहिसर, भंडारली आदी गावांमधील पाणी पुरवठा योजनेची माहिती घेत गावकऱ्यांसोबत चर्चा केली आहे.

त्यामुळे देश स्वातंत्र्याच्या कालखंडानंतर पहिल्यांदा नळाचे पाणी गावात येणार असल्याने गावकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com