पुणे संकटात असताना खा. बापट कोणाच्या दबावामुळे गप्प ?

पुणे संकटात असताना खा. बापट कोणाच्या दबावामुळे गप्प ?
abba and girish


पुणे : संपूर्ण देशात कोरोनाने Corona डोकं बाहेर काढले असून पुणे Pune शहरात अत्यंत विधारक परिस्थिती आहे. पुणे शहराचे खासदार MP या नात्याने याकडे लक्ष देणे तुमची जबाबदारी नाही का? अशा संकटकाळात खा. गिरीश बापट Girish Bapat कोणाच्या दबावामुळे गप्प आहेत? असा सवाल पुणे महानगरपालिकेचे Pune Muncipal Corporation गटनेते आबा बागुल  Abba Bagul यांनी पुण्याच्या खासदारांना विचारला. when Pune is in crisis Girish Bapat is silent due to whose pressure

 हे देखील पहा -

'पुण्याच्या नागरिकांना ऑक्सिजन Oxygen मिळत नाही, रेमडीसीवीर नाही, बेड मिळत नाही, लशीही मिळत नाही. नागरिकांना जीव वाचवण्यासाठी वणवण करावी लागत आहे, अशा परिस्थितीत पुणेकरांशी नाळ जोडलेला नेता म्हणून तुमची ओळख असून सर्व पक्षीय तुमच्यावर भाजप BJP म्हणून नाही तर पुणेकर म्हणून प्रेम करतात, असाही टोला बागुल यांनी बापट यांना हाणला आहे.

पुण्याचे खासदार म्हणून तुमच्यावर फार मोठी जबाबदारी असून अशा संकटकाळात पुणेकरांच्या तुमच्या कडून खूप अपेक्षा असताना, तुम्ही गप्प का? कोणाच्या दबावाखाली तुम्ही गप्प आहेत. याचा खुलासा पुणेकरांपुढे करावा, अशी मागणी आबा बागुल यांनी केली.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com