जालन्यातील ४९ वर्षीय महिलेला पहिला डोस कोव्हॅक्सीनचा तर दुसरा डोस कोविशिल्डचा

जालन्यातील ४९ वर्षीय महिलेला पहिला डोस कोव्हॅक्सीनचा तर दुसरा डोस कोविशिल्डचा
jalna vaccine issue

जालना  - जालना Jalna शहरातील एका ४९ वर्षाच्या महिलेला पहिला डोस कोव्हॅक्सीनचा  Covacin देण्यात आला असून दुसरा डोस कोविशिल्डचा Covishield देण्यात आला असल्याची घटना समोर आली आहे. रंजना निकम Ranjana Nikam असं लसीकरण केलेल्या महिलेचं नाव आहे. woman from Jalna received the first dose of Covacin and second dose of Covishield

दोन्हीही डोस वेगवेगळ्या कंपन्यांचे Cpmpany देण्यात आले असले तरी या महिलेवर woman या दोन्ही वेगवेगळ्या डोसचे अजुनतरी कोणतेही दुष्परिणाम झाल्याची तक्रार आरोग्य विभागाकडे आली नसून या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई Action केली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर Vivek Khatgaonkar यांनी दिली आहे.

हे देखील पहा -

अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून काळजी घेतली जाणार असल्याचंही त्यांनी म्हटल आहे.मात्र लसीकरण झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. या महिलेला कोव्हॅक्सीनचा पहिला डोस १६ मार्च रोजी शहरातील आस्था हॉस्पिटलमध्ये देण्यात आला असून दुसरा कोविशिल्डचा डोस शांतिनिकेतन विद्या मंदीर शाळेत ६ मे रोजी देण्यात आला असल्याची माहिती देखील समोर आली आहे.  woman from Jalna received the first dose of Covacin and second dose of Covishield

मात्र या दोन्हीही वेगवेगळ्या डोसचे या महिलेवर दुष्परिणाम झाले नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान, याआधी देखील जालना जिल्ह्यातील श्रीष्टी येथील आरोग्य केंद्रावर 72 वर्षीय नागरिकाला एक डोस कोव्हॅकसीनचा तर दुसरा डोस कोविशिल्डचा देण्यात आल्याची घटना घडना समोर आली होती.या प्रकरणी चौकशी झाल्यानंतर ३ शिक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com