क्रेन अंगावर कोसळून कामगाराचा मृत्यू

क्रेन अंगावर कोसळून कामगाराचा मृत्यू
Workers die as crane collapses on body

जालना : क्रेन crane अंगावर कोसळून कामगाराचा मृत्यू Dead झाल्याची दुर्दैवी घटना जालन्यातील Jalna औद्योगिक वसाहतीमधील अष्टविनायक री रोलिंग मिलमध्ये घडली आहे. या घटनेस कंपनी Company जबाबदार असल्याचे गावकरी म्हणत आहेत. Workers die as crane collapses on body

अर्जुन मदन असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. कंपनी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच कामगाराचा मृत्यू झाल्याचे आरोप नातेवाईक करत आहेत. मृत्युमुखी पडलेल्या कामगाराच्या नातवाईकांनी मृतदेह कंपनीत आणले आहे. कंपनी प्रशासनाविरोधात आंदोलन केले आहे. 

हे देखील पहा 

या घटनेप्रकरणी कंपनी मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मयताच्या नातेवाईकांसह गावकऱ्यांनी villagers केली आहे. दरम्यान, कंपनीत नातवाईकांसह गावकरी पोहचताच असताच, पोलिसांनी Police कंपनीत धाव घेऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र नातेवाईक त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते. 

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com