विजेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
Young farmer dies of electric shock

विजेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

गोंदिया - शेतातील विद्युत खांबावर चढून विद्युत प्रवाह सुरू करतांना शॉक electric shock  लागून एका तरुण शेतकऱ्यांचा Young farmer खांबावरून पडून मृत्यू झाला. ही घटना गोंदिया जिल्ह्याच्या Gondia district आमगांव तालुक्यातील माल्ही गावात Malhi village  घडली आहे. Young farmer dies of electric shock

सुरेश देवेंद्र रहांगडाले 37 वर्षाचा होता. आमगाव तालुक्यातील माल्ही गावातील सुरेश हा नीलकंठ कोरे यांच्या शेतात असलेल्या खांबावर वीजपुरवठा सुरू करण्यासाठी चढला होता. 

हे देखील पहा - 

परंतु त्याचवेळी विद्युत तारेमधील करंट लागला आणि काही कळण्याच्या आत विजेचा धक्का लागल्याने खांबावरून खाली पडला. त्याच क्षणी त्याचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.  मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या घटनेमुळे सर्वत्र गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

Edited By - Puja Bonkile 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com