दिलासादायक! गेल्या 24 तासात धारावीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही

दिलासादायक! गेल्या 24 तासात धारावीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही
coronavirus

मुंबई - राज्यासह मुंबईत Mumbai देखील कोरोनाचा Corona शिरकाव झाला आणि पाहता पाहता संपूर्ण मुंबई याच विषाणूच्या विळख्यात आली. यामध्ये सर्वाधिक  रुग्ण आढळण्याचे प्रमाण धारावी झोपडपट्टी भागात पाहायला मिळाल्यामुळे हा परिसर कोरोना हॉटस्पॉट corona hotspot म्हणून घोषित करण्यात आला. zero corona patients in Dharavi in ​​the last twenty four hours

पण,आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि पालिका कर्मचारी अशा कोविड योद्ध्यांच्या योगदानाने आणि धारावीकरांच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने बऱ्याच अंशी हा लढा यशस्वी ठरला. zero corona patients in Dharavi in ​​the last twenty four hours

हे देखील पहा -

नव्या आकडेवारीनुसार धारावीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहेत. गेल्या 24 तासांत आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या परिसरात एकही रुग्ण आढळला नाही. तब्बल चार महिन्यानंतर पहिल्यांदा धारावीत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे धारावीची कोरोना मुक्तीच्या दिशेने  वाटचाल होत आहे.

Edited By - Shivani Tichkule
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com