बातम्या

म्हसळा (वार्ताहर) : म्हसळा तालुक्‍यात ८१ महसुली गावे आहेत. गाव तेथे पोलिस पाटील असे सरकारचे धोरण असून, तालुक्‍यात केवळ २८ पोलिस पाटील कार्यरत आहेत. कार्यरत पोलिस पाटील...
मुंबई : प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती मग ती कोणत्याही पदावर असो, त्याला योग्य सन्मान आणि आदर दाखविणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका कृतीची सांगली भागात चर्चा आहे...
मुंबई : शिवसेनेबाबत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 'शिवसेनेने २०१४च्या विधानसभा निवडणुकीनंतर...
चेन्नई : "जगज्जेता कर्णधार महेंद्रसिंह धोनी यापुढे भारताकडून खेळो अथवा ना खेळो, यंदा तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळेल. पुढील वर्षी त्याचे नाव लिलावात असेल. आम्ही...
मुंबई : 'सैराट' फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा बहुप्रतिक्षित 'झुंड' या चित्रपटाचे पहिले पोस्टर बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी शेअर केले आहे. या चित्रपटात अमिताभ प्रमुख...
मुंबई : कुलाबा येथील महाराष्ट्र पोलिस मुख्यालयासमोर आणि रीगल जवळच्या कारंज्याजवळ बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव...
नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या एका जवानाचे बर्फवृष्टीमुळे लग्न हुकले आहे. बर्फवृष्टीमुळे जवान स्वतःच्या लग्नालाच पोहोचू शकला नाही. गुरुवारी सुनिलचे लग्न होते. परंतु, तो...
नवी दिल्ली : एका अपयशाने आपण नाराज होता कामा नये. प्रत्येक प्रयत्नात आपण उत्साह भरू शकतो. तसेच कोणत्या गोष्टीत आपण अपयशी झालो तर त्याचा अर्थ आपण यशाच्या दिशेने निघालो आहोत....
मुंबई : दादर येथील इंदू मिलमध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेची व आराखड्याची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे...
बीड - लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे वरळी (मुंबई) येथील कार्यालय पुन्हा सुरू करण्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी केली होती. 26 जानेवारीला उद्‌घाटन होणार होते; परंतु आता उद्...
मुंबई : भारत हा एक क्रिकेटवेडा देश म्हणून ओळखला जातो. मोठ्या संख्येत असणारे क्रिकेटचे फॅन्स हे भारताइतके दुसऱ्या कोणत्याच देशात सापडणार नाहीत. याच्या जोरावर भारतीय क्रिकेट...
मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातात गंभीर जखमी झाल्या. खालापूरनजीक शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास हा अपघात झाला. आझमी यांना...
पुणे - राज्यातील वाढत्या थंडीला ‘ब्रेक’ लागणार आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये तापमान घसरले असून, शनिवारी सर्वांत कमी तापमान नाशिक येथे ७.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. परंतु येत्या...
मुंबई : कडाक्याची थंडी अनुभवत असलेले हजारो मुंबईकर आज (रविवार) पहाटेच रस्त्यावर उतरले अन् तंदुरुस्तीचा संदेश देत मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. ड्रीम रनमध्ये हजारो...
औरंगाबाद - कंपनी कामगारांची वाहतूक करणाऱ्या एका बसने दुचाकीस्वार महिलेस चिरडल्याची घटना शनिवारी (ता.18) सकाळी साडेआठच्या सुमारास रामनगरातील सह्याद्री हॉस्पिटलसमोर घडली....
औरंगाबाद - गतिमंद मुलांच्या स्कूल बसमध्ये घुसून एका अल्पवयीन गतिमंद मुलीची छेड काढून विनयभंग करणाऱ्या तिघांविरुद्ध शनिवारी (ता. 18) सातारा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात...
२६ जानेवारी १९५० या दिवसापासून भारताचे संविधान अमलात आले आणि म्हणूनच २६ जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो. दर वर्षी दिल्लीत राजपथावर म्हणजेच 'इंडिया गेट' (India...
पुणे - यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत थंड रात्र पुणेकरांनी शुक्रवारी अनुभवली. अवघ्या चोवीस तासांमध्ये किमान तापमानाचा पारा ३.९ अंश सेल्सिअसने घसरला. त्यामुळे शुक्रवारी सकाळी...
बीड : पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असलेल्या धनंजय मुंडे यांनी आपली पहिली बैठक तब्बल पावणेचार तास घेऊन ३३६ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता दिली....
औरंगाबाद : राज्यात सध्या सुरू असलेले वाद, आरोप-प्रत्यारोप म्हणजे बिनपैशाचा तमाशा झाला आहे. तीन पक्षांचे सरकार राज्यात आलेले आहे, हे सरकार जर टिकवायचे असेल तर या पक्षाच्या...
नवी दिल्ली : भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आज (ता. 17) एक यशस्वी कामगिरी केली. GSAT-30 या कम्युनिकेशन सॅटेलाईटचे यशस्वी प्रक्षेपण आज इस्रोने केले. दक्षिण...
नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश सिंग याची दया याचिका केंद्रीय गृहमंत्रालायकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवण्यात आली होती...
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या भूमिकेत बदल करणार असल्याचे चिन्ह आहेत. राज ठाकरे भगवा झेंडा हाती घेणार का? अशी चर्चा राजकीय...
सातारा : शिवसेनेचे खासदार संजय राऊत व मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचा पूरावा मागितल्याच्या...

Saam TV Live