VIDEO | भिकारी महिलेने कचऱ्याच्या बॅगेत बसून काढली रात्र,ह्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

साम टीव्ही
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

भिकारी महिलेनं कुत्र्यांसाठी बनवला तंबू
कडाक्याच्या थंडीत कचऱ्याच्या बॅगेत बसून काढली रात्र
काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य?

 सोशल मीडियावर एका महिलेचा फोटो व्हायरल होतोय. त्या फोटोत महिला प्लास्टिकच्या पिशवीत बसल्याचं दिसतंय. पण, ही महिला कडाक्याच्या थंडीत प्लास्टिक पिशवीत का बसलीय? याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं पाहा.

साम टीव्ही 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live