कापुस लागवडीला सुरुवात; शेतात ठिबक नळ्या अंथरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

dhule
dhule

धुळे : धुळे Dhule जिल्ह्यातील District शेतकऱ्यांची Farmers खरीप पुर्व हंगामाच्या कापूस Cotton पीक लागवडीसाठी Cultivation तयारी  Prepartion सुरू झाली आहे. Beginning Of Cotton Cultivation In The Dhule District  

हे देखील पहा -

धुळे जिल्ह्यातील शिरपूर Shirpur तालुक्यातील तऱ्हाडी परिसरामधील शेतकऱ्यांनी कोरोनाच्या Corona भीतीने मजूर Labour मिळत नसल्यामुळे कुटुंबाच्या सदस्यांनाच हाताशी घेऊन कापूस पेरणीला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. 

यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा उपयोग करीत लागवड करण्यास पसंती दिली आहे. त्यामुळे मजुरांअभावी कुटुंबातील सदस्यांच्या सोबतच ठिबक सिंचनाच्या नळ्या शेतामध्ये पसरवण्याच्या कामाला जोर आलेला बघायला मिळत आहे. Beginning Of Cotton Cultivation In The Dhule District  

हवामान विभागातर्फे यंदा समाधानकारक पाऊस राज्यामध्ये पडण्याचे संकेत दिले असून मान्सून दाखल होण्याआधीच शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या मशागतीची कामे उरकली असून आता कापूस लागवडीला देखील शेतकर्‍यांनी सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com