बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक - भाजप उमेदवार मंगला अंगडी आघाडीवर

साम टिव्ही ब्युरो
रविवार, 2 मे 2021

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत Loksabha Bi Election भाजप BJP उमेदवार मंगला अंगडी सुमारे 2 हजार मताधिक्याने आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत काँग्रेसचे Congress उमेदवार सतीश जारकीहोळी आघाडीवर होते

बेळगाव : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत Loksabha Bi Election भाजप BJP उमेदवार मंगला अंगडी सुमारे 2 हजार मताधिक्याने आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत काँग्रेसचे Congress उमेदवार सतीश जारकीहोळी आघाडीवर होते.Belgaum Loksabha Bi Election Bjp Mangala Angadi leading

दुसऱ्या फेरीत अंगडी यांनी आघाडी घेतली आहे. अंगडी यांना 39,369 मते पडली असून, जारकीहोळी यांना 37,184 मतदान झाले असून सुमते 2 हजार मताधिक्यानी ते आघाडीवर आहेत. दरम्यान शुभम शेळके यांना 12,843 मते पडली आहेत.

बेळगाव Belgaum लोकसभा निवडणुकीसाठी  17 एप्रिलला चुरशीने झाले. त्यानंतर निवडणुकीत कोण विजय होणार याकडे गेल्या दोन आठवड्यापासून लक्ष लागून होते. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला  सुरुवात झाली आहे.Belgaum Loksabha Bi Election Bjp Mangala Angadi leading

यात काँग्रेसचे उमेदवार यांना 7584 मते पहिल्या फेरीत पडली असून ते आघाडीवर असल्याचे होते. प्रतिस्पर्धी उमेदवार भाजप अंगडी यांना 4230 मतदान झाले होते. सुमारे साडेतीन हजार मताधिक्यानी ते आघाडीवर होते. पहिल्या फेरीत पोस्टल मतदान मतमोजणी करण्यात आली आहे.

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live