गजानन केळकर यांच्यासोबत दिलखुलास गप्पा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 जानेवारी 2019

महाराष्ट्रात पश्चिम घाटात सह्याद्री माथ्यावर मुंबई-पुणे हमरस्त्याला लागून लोणावळा शहराच्या निसर्गरम्य परिसरात ‘न्यू वे’चे मनशक्ती प्रयोग केंद्र कार्यरत आहे. गेली चाळीस वर्षे मनशांतीकरीता हजारोंच्या संख्येने लोक येथे येत असतात. मनशक्ती रेस्ट (रिसर्च, एज्युकेशन, सॅनेटोरियम ट्रस्ट) च्या गजानन केळकर यांच्यासोबत दिलखुलास गप्पा. 

WebTitle : BEST OF MARATHI WITH MR GAJANAN KELKAR INTERVIEW BY NILESH KHARE

संबंधित बातम्या

Saam TV Live