अरे बापरे भंडाऱ्यात सूर्य आग ओकतोय..!

अभिजित घोरमारे
शनिवार, 29 मे 2021

भंडारा जिल्ह्यात आज नवतपातील सर्वाधिक तापमान पहायला मिळत असून आज विक्रमी 44 डिग्री सेल्सियस इतकी तापमानात वाढ झाली आहे. 

भंडारा - भंडारा Bhandara जिल्ह्यात District आज नवतपातील सर्वाधिक तापमान Temperature पहायला मिळत असून आज विक्रमी 44 डिग्री सेल्सियस इतकी तापमानात वाढ झाली असून उष्ण वारे ही वाहू लागले आहेत. Bhandara District Is Witnessing The Highest Temperature Today

त्यामुळे शहरातील रस्त्ये Roads सुमसाम Lonely दिसत असून जणु नवतपाने शहरात अघोषित कर्फ्यू लावल्याचे चित्र दिसत आहे. 25 मे पासून जिल्ह्यात नवतपा सुरु झाला असून 2 जून पर्यंत हा नवतपा Navtapa राहणार आहे. हवामान खात्याने या वेळी जिल्ह्यातील तापमान 43 डिग्री पर्यंत जाणार असल्याचे संकेत दिले होते. 

उल्हासनगरात पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळला, 7 जणांचा मृत्यू 

तरी जिल्ह्यात नवतपाच्या सुरुवातीला असलेल्या ढगाळ वातावरणामुळे नवतपात तापमानात पाहिजे तितकी वाढ होणार नसल्याचे बोलले जात होते. मात्र आज चक्क सूर्य आग ओकु लागल्यावर जिल्ह्यातील तापमान 44 डिग्री सेल्सियस वर गेले आहे. Bhandara District Is Witnessing The Highest Temperature Today

भंडारा जिल्ह्यातील नागरिक मात्र आता उष्णतेने घामाघूम होत आहेत. त्यामुळे सर्वांनी घरातच राहण्यास पसंती दिल्यावर जिल्ह्यातील रस्त्ये सुमसाम होऊन जणू काही अघोषित कर्फ्यू ची स्थिति निर्माण झाली आहे. 

Edited By : Krushnarav Sathe

हे देखील पहा -


संबंधित बातम्या

Saam TV Live