पुण्यातील बेकर्स कंपनीला भीषण आग

पुण्यातील बेकर्स कंपनीला भीषण आग

पुणे: विमाननगर येथील प्रसिद्ध बेकर्स कंपनीत भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आग मोठी असल्याचे समजते. आगीचे कारण मात्र कळू शकलेले नाही. 

या आगीबाबत अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. 


Web Title a big fire is reported from bakers company in vimannagar of pune

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com