भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गोंधळ

suresh dhas
suresh dhas

बीड - महाराष्ट्रात Maharashtra आता कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेचा उपद्रव झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुंगांची संख्या वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आलाय. रेमडेसिविर इंजेक्शनची Vaccine मागणीही वाढली आहे.त्यातच आता रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा राज्यात मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. लसीसाठी नागरिकंना वणवण भटकावे लागत असून नागरिकांची गैरसोय होत आहे. BJP MLA Suresh Dhas made a fuss in the Collector's office

दरम्यान, बीड जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन वरून वातावरण चांगलेच तापले असल्याचे पहायला मिळाले . भाजपचे आमदार सुरेश धस Suresh Dhas यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप Ravindra Jagtap यांना धारेवर धरले. दरम्यान यावेळी आमदार धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच गोंधळ घातला. जिल्ह्यात रेमडीसिविर इंजेक्शनचा काळा बाजार सुरू असून जिल्हा प्रशासनाचे यावर कोणतेही नियंत्रण नाही. आणि याच पार्श्वभूमीवर भाजपसह सर्व पक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली होती. आणि यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरलं, तब्बल 15 मिनटं आमदार सुरेश धस आणि अधिकाऱ्यांमध्ये खड्डजंगी झाली.

Edited By - Shivani Tichkule
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com