माझ्या मागे उभे रहा, मी तुम्हाला पैसे देतो: रावसाहेब दानवे

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 2 मार्च 2019

जालना : तुम्ही माझ्या मागे उभं राहण्यासाठी मी तुम्हाला पैसे देतो आणि त्यांना (विरोधकांना) पैसे भेटू नाही राहिले, असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

जालन्यात प्रभाग क्रमांक ११ मध्ये विकास कामांच्या बैठकीत दानवेंनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आपल्या वक्तव्यामुळं नेहमी चर्चेत असणारे रावसाहेब दानवे या वक्तव्यामुळे अचडणीस सापडले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी देशभरातले चोट्टे एक झालेत आणि जालन्यात मला पाडण्यासाठी जालन्यातले चोट्टे एक झाल्याचेही विधान दानवे यांनी केले आहे. दरम्यान रावसाहेब दानवे यांच्या या वादग्रस्त वक्तव्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Web Title: BJP MP Raosaheb Danve controversial statement on election

संबंधित बातम्या

Saam TV Live