भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नावंही नाही माहीत

साम टिव्ही ब्युरो
शुक्रवार, 28 मे 2021

भाजप किंवा संघ परिवारातल्या सगळ्या संघटना ज्यांचं नाव घेऊ हिंदुत्व करतात त्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या दिवशीच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांचं अज्ञान जाहीरपणे प्रकट केलंय

पुणे : भाजप किंवा संघ परिवारातल्या सगळ्या संघटना ज्यांचं नाव घेऊ हिंदुत्व करतात त्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या दिवशीच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांचं अज्ञान जाहीरपणे प्रकट केलंय.BJP president Does not know full name of veer Sawarkar

आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती. त्या दिवशी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी स्वातंत्र्यवीरांचे नांव चुकवत ट्वीट केलंय काय म्हणतात भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा.त्यांनी चक्क दामोदर सावरकर असं म्हणत सावरकरांना आदरांजली अर्पण केलीये....BJP president Does not know full name of veer Sawarkar

त्यांचं नांव वीर दामोदर सावरकर असं नव्हतं तर स्वातंत्र्यवीर हा त्यांना किताब होता. त्यांचं नाव विनायक दामोदर सावरकर होतं हे भाजपच्या राष्ट्री अध्यक्षांना कोण सांगणार असा प्रश्न आता विचारला जातोय


संबंधित बातम्या

Saam TV Live