तुम्हीच सांगा आमच काय चुकलं ! भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

अभिजीत घोरमारे
गुरुवार, 13 मे 2021

तुम्हीच सांगा आमच काय चुकलं असे म्हणत राज्य सरकारने 18 ते 44 वर्षीय वयोगटातील लसीकरणालातात्पुरती स्थगिती दिल्यानंतर भंडारा जिल्ह्यातील भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून घरीच फलक हाती घेऊन सरकारचा निषेध करत आंदोलन करण्यात येत आहे.

भंडारा - तुम्हीच सांगा आमच काय चुकलं असे म्हणत राज्य सरकार State Government  ने 18 ते 44 वर्षीय वयोगटातील लसीकरणाला Vaccination तात्पुरती स्थगिती Postponement दिल्यानंतर भंडारा जिल्ह्यातील भाजप युवा मोर्चाच्या BJYM पदाधिकाऱ्यांकडून घरीच फलक हाती घेऊन सरकारचा निषेध करत आंदोलन Agitation करण्यात येत आहे. BJP Youth Front Agitation

18 ते 44 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील नागरिकांना कोरोनाची Corona भीती नाही का असा संतप्त सवाल भंडारा भाजपा BJP युवा मोर्चा कडून सरकारला विचारण्यात येत आहे. 18 ते 44 वर्षीय वयोगटातील लसीकरणास स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निषेध भाजप युवा मोर्चाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

हे देखील पहा -

भंडारा Bhandara जिल्ह्यातील अनेक युवक विविध संस्थाच्या मदतीने कोरोना वॉरीयर च्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.  त्यांना देखील कोरोनाची तितकीच भीती आहे. मात्र बुधवारी झालेल्या शासकीय बैठकीत 18 ते 44 वर्षीय वयोगटातील लसीकरणास दिलेली स्थगिती चुकीची असल्याची ओरड आता भाजपद्वारे केली जात आहे. BJP Youth Front Agitation

इस्राईलने दिला हमासला दणका; हवाई हल्ल्यात १० म्होरके मारले

 

सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी भाजप युवा मोर्चा निषेध नोंदवत आहे. राज्य सरकारने लसीकरणास दिलेल्या स्थगितीबाबत पुनर्विचार घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा व लवकरात लवकर लसीकरण सुरु करावे अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे. 

Edited By : Krushna Sathe

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live