"राज्यात भाजपचं अस्तित्व बाळासाहेबांमुळेच", बाळासाहेबांबद्दल बोलताना संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

साम टीव्ही
शनिवार, 23 जानेवारी 2021

"बाळासाहेबांनी हिंदूत्वाची लाट निर्माण केली, आणि "मराठी लोकांच्या मनगटात लढण्याचं बळ आणलं असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. शिवसेनेनं युती केल्याने भाजप गावागावात पोहोचल्याचंही विधान संजय राऊतांनी केलं.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती आहे. या जयंती निमित्तानं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

हेही वाचा - 

आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांचे पगार कपात होणार? वाचा काय आहे नवीन नियम?

"बाळासाहेबांनी हिंदूत्वाची लाट निर्माण केली, आणि "मराठी लोकांच्या मनगटात लढण्याचं बळ आणलं असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. शिवसेनेनं युती केल्याने भाजप गावागावात पोहोचल्याचंही विधान संजय राऊतांनी केलं.

पाहा व्हिडिओ संजय राऊत नेमकं काय म्हणाले...

संबंधित बातम्या

Saam TV Live