बुलढाण्यात महिला कंडक्टरचा मृतदेह आढळला

संजय जाधव
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

मृत महिला कंडक्टरचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंत्रि खेडेकर या गावाजवाळ आज सकाळी आढळून आला.

बुलढाणा : बुलढाणा Buldhana आगारातील एसटीच्या ST महिला वाहकाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने सर्वत्र परिसरात खळबळ माजली आहे.  The body of a female conductor was found suspicious in Buldhana

बुलढाणा आगारात काम करणारी ही महिलेचे वय 25 वर्ष होते. या मृत महिला कंडक्टरचा Conductor गळा चिरलेल्या जिल्ह्यातिल चिखली Chikhali तालुक्यातील अंत्रि Antri खेडेकर या गावाजवाळ आज सकाळी आढळून आला. 

माधुरी मोरे असं या महिला कंडक्टरचे नाव आहे असें सांगण्यात आले आहे. मृत महिला मुळ अंत्री खेडेकर या गावाची रहिवासी होती. आणि बुलढाणा आगारात कंडक्टर म्हणून कार्यरत होती.  5 वर्षापूर्वी त्या महिलेचा घटस्फोट झाला होता अशी माहिती मिळाली आहे. The body of a female conductor was found suspicious in Buldhana

अंढेरा गाव पोलिस Police आणि फोरेंसिक टीम Forensic team सद्य घटनास्थळी पोहचली आहे. आणि त्याचा प्राथमिक तपास करून मृतदेह चिखली येथील शासकीय रुग्णालयात Government Hospital पाठविन्यात आला आहे. तसेच हा मृत्यू घातपातामुळे झालेला असू शकतो असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live