बॉडीबिल्डर सेंथिल कुमारन सेल्वराजनचे कोरोनाने निधन 

साम टीव्ही ब्युरो
मंगळवार, 11 मे 2021

सेन्थिल कुमारन सेल्वराजन, मिस्टर इंडिया आणि एक होनहार बॉडीबिल्डरचे कोविड -१९ मुळे निधन झाले. भारतीय ऍथलिट चे नाव कोरोना या प्राणघातक रोगाविरूद्धच्या लढाईत पराभूत झालेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये सामील झाले आहे.

सेन्थिल कुमारन सेल्वराजन Senthil Kumaran Selvarajan, मिस्टर इंडिया आणि एक होनहार बॉडीबिल्डरचे कोरोनामुळे निधन झाले. भारतीय ऍथलिटचे नाव कोरोना Corona या प्राणघातक रोगाविरूद्धच्या लढाईत पराभूत झालेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये सामील झाले आहे. वृत्तानुसार, त्याला हृदयविकाराचा झटका Heart Attack आला होता. Bodybuilder Senthil Kumaran Selvarajan dies due to Corona

हे देखील पहा -

तामिळनाडूचा Tamilnaduअसणारा हा सेन्थिल मिस्टर इंडिया Mr. India जिंकला होता. आणि २०१३ मध्ये शेरू क्लासिकमध्ये दुसर्‍या क्रमांकावर आला. त्याने आपले शरीर पिळदार बनवलेले होते आणि भारतीय शरीरसौष्ठव गटात त्यांचा चांगला आदर होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर तो भारतासाठी भविष्यात ध्वजवाहकांपैकी एक होता.

परबांच्या चौकशीची सोमय्यांची मागणी पूर्ण करण्याची तयारी - सत्तार

सेंथिल कुमारन सेल्वराजन हे एक सोशल मीडिया वापरकर्ते होता. आणि त्यांनी आपल्या अनुयायांना प्रेरित करण्यासाठी प्रयत्न केले. मिस्टर इंडियाची आपली कामगिरी गाठताना, आपल्या कारकीर्दीला पुढील स्तरावर नेण्याची महत्वाकांक्षा असलेल्या या ऍथलिट च्या जाण्याने सर्वांना अधिकच दुःख झाले आहे.   
सेन्थिल कुमारन सेल्वराजन यांच्या पश्चात आता पत्नी आणि मुलगा आहे.

Edited By- Sanika Gade

 

संबंधित बातम्या

Saam TV Live