कराडमध्ये बोगस महिला डॉक्टर करत होती कोरोना रुग्णांवर उपचार

Karad
Karad

कराड :  राज्यात कोरोना Corona रुग्णांचा Patient मृत्युदर Mortality वाढत असताना कराड Karad तालुक्यात बोगस Bogus महिला Female डाॅक्टर Doctor कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार Treatment करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांनी Police या बोगस महिला डॉक्टरला रंगेहाथ पकडले Areested आहे. Bogus Female Doctor In Karad Was Treating Corona Patients

 हे देखील पहा -

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील नारायणवाडी येथे एक महिला बोगस डाॅक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करत असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र यादव यांना मिळाली. त्यांनी याबाबत कराड तालुका पोलिसांची मदत घेऊन आज सापळा लावून दोन रुग्णांवर उपचार करत असताना संबंधित महिलेला पकडले.

कराड तालुका पोलिसांनी सदर बोगस महिला डाॅक्टर संगीता मोहिते हिला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे याच परिसरात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर जास्त आहे. त्यामुळे संबंधित महिलेने आणखी किती रुग्णांवर उपचार करून जीव धोक्यात घातलाय हे पोलीस तपासात समोर येईल. Bogus Female Doctor In Karad Was Treating Corona Patients

Edited By : Krushnarav Sathe 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com