अमिताभ बच्चन घेणार वेबसिरिजमध्ये एंट्री?

अमिताभ बच्चन घेणार वेबसिरिजमध्ये एंट्री?


मुंबई: मोठ्या दिग्गज काही कलाकारांनी वेबसिरीजमध्ये एंट्री केलीय... सध्या  डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव बघून अनेक कलाकारावर पाहायला मिळतोय.. त्यातच महानायक अमिताभ बच्चनही लवकरच वेब सीरिजमध्ये एंट्री घेणार असल्याचं कळतंय.

काही दिवसाआधी   डिजिटल विश्वात पदार्पण करण्याची इच्छा बिग बींनी बोलून दाखवली होती. 'एखाद्या चांगल्या वेब सीरिजमध्ये काम करायला मिळालं, तर मी नक्की करेन', असं ते म्हणाले होते. त्यांनंतर एका बड्या डिजिटल प्लॅटफॉर्मनं बिग बींना ऑफर दिल्याचं समजतंय. 


Web Title bollywood superstar amitabh bachchan said that he would like to work on the digital platform web series

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com