रायगडच्या आपटा गावात एसटी बसमध्ये सापडला बॉम्ब

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

कर्जत - पुलवामा हल्ल्याला आठवडाही उलटला नाहीये.. आणि अशातच राज्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटी बॉम्ब सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. 
रायगडच्या आपटा गावात एसटी बसमध्ये सापडलेली वस्तू बॉम्ब आढळलाय. हा बॉम्ब निकामी करण्यात यश आल्यानं मोठा अनर्थ टळलाय. त्यामुळे एसटी बसमध्ये स्फोट घडवणून आणण्याचा कट उधळण्यात यश आलंय. सुमारे 4 ते 5 तासांनी पहाटे चारच्या सुमारास बॉम्ब निकामी करण्यात यश आलं. बॉम्ब शोधक पथकानं वेळीच धाव घेत एसटीमधील बॉम्ब निकामी केलाय... रायगड जिल्ह्यातील आपटा गावामध्ये काल रात्री एसटीमध्ये बॉम्ब आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती...

web tittle- Bomb found in ST bus in Apta village of Raigad

संबंधित बातम्या

Saam TV Live