BREAKING | अपघातांची मालिका काही संपेना!

साम टिव्ही
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा बोगद्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणारा दुधाचा टँकर पलटी झाला.चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टँकर पलटी होऊन जवळपास पन्नास फूट फरफटत गेला.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा बोगद्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणारा दुधाचा टँकर पलटी झाला.