मुंबईत दाटीवाटीच्या परिसरात इमारत कोसळली ( पहा व्हिडिओ )

साम टीव्ही ब्युरो
सोमवार, 7 जून 2021

मुंबईमध्ये पहिल्याच पावसात इमारतीचा भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. वांद्रे पूर्व परिसरात असलेल्या बेहराम पाडा भागात असलेल्या चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला असून रात्री दोन वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

मुंबई - मुंबईमध्ये Mumbai पहिल्याच पावसात इमारतीचा building भाग कोसळल्याची collapsed दुर्घटना घडली आहे. वांद्रे पूर्व परिसरात असलेल्या बेहराम पाडा भागात असलेल्या चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला असून रात्री दोन वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. The building collapsed in a densely populated area of ​​Mumbai

इमारतीचा भाग कोसळल्याच्या घटनेत एका जणाचा मृत्यू झाला असून, ४ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर वांद्रे पूर्वमधील भाभा रुग्णालयात जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जवळपास ११ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून ४ जण जखमी झाले आहेत.

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांसोबत पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बचाव कार्य हाती घेण्यात आले.  The building collapsed in a densely populated area of ​​Mumbai

वसई विरारसह पालघर जिल्ह्यात काय चालू राहील!

घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी यांनी देखील घटनास्थळाकडे धाव घेतली. ते म्हणाले की, रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती त्यांनी दिली. इमारत कोसळल्याने मोठा माती आणि विटांचा ढिगारा पडला आहे. तो हटवण्याचं काम महापालिकेच्या कर्मचाऱ्याकडून करण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live