Gold Silver Price (7th September) : दहीहंडीला फुटला सोन्याचा भाव, चांदीही गडगडली; मुंबईत आज सोन्याचा दर किती?

Today's 7th September Gold Silver Rate In Maharashtra : जाणून घेऊया मुंबईत आज किती पैसे मोजावे लागतील.
Gold Silver Price (7th September)
Gold Silver Price (7th September)Saam Tv

Gold Silver Rate In Maharashtra (7th September):

सप्टेंबर महिन्यातला दुसरा आठवडा हा खरेदीदारांसाठी दिलासादायक ठरतं आहे. महिना सुरु होताच सोन्याच्या भावात झळाळी पाहायला मिळाली. परंतु, मागील काही महिन्यात सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली होती.

आज सकाळच्या सत्रात सोन्याचे भाव घसरले तर चांदीही नरमली आहे. आंतरारष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे भावात वाढ होताना पाहायला मिळाली. डॉलरच्या किमती घसरल्याने सोन्या-चांदीचा भावही कमी झाला आहे. जाणून घेऊया मुंबईत आज किती पैसे मोजावे लागतील.

Gold Silver Price (7th September)
Gold Silver Rate (6th September): खरेदीदारांना दिलासा! जन्माष्टमीला सोन्याच्या भाव आपटला, चांदीही चकाकली; पाहा लेटस्ट रेट

1. आजचा भाव

गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या सत्रात 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी 55,300 रुपये तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,310 रुपये आहेत. तर आज 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी 55,050 रुपये तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,040 रुपये मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.

2. चांदीचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार काल ७,६९० प्रतिकिलो रुपयांनी मोजावा लागला आहे. तर आज ७,४७० रुपये मोजावे लागणार आहे. आज बाजारात चांदी खरेदीसाठी ग्राहकांचा कल दिसून येईल

Gold Silver Price (7th September)
South Bombay Famous Place : दक्षिण मुंबईतील झक्कास ठिकाणं...,खाणं-फिरणं सगळं एकाच दिवसात होईल!

3. 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

  • 22 कॅरेट सोने 1 ग्रॅम - रु 5,505

  • 22 कॅरेट शुद्ध सोने 8 ग्रॅम - रु 44,040

  • 22 कॅरेट शुद्ध सोने 10 ग्रॅम - रु 55,050

4. सोन्याचा आजचा भाव

  • 24 कॅरेट शुद्ध सोने 1 ग्रॅम - रु 6,004

  • 24 कॅरेट शुद्ध सोने 8 ग्रॅम - रु 48,032

  • 24 कॅरेट शुद्ध सोने 10 ग्रॅम - रु 60,040

Gold Silver Price (7th September)
Shirdi Trip In Budget : बजेटमध्ये फिरा शिर्डी; वन डे ट्रिप कशी कराल? जाणून घ्या सविस्तर

5. 24 कॅरेटनुसार मुंबईत 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार ,  मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याचा (Gold) किंमत ५९,८९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,८९० रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,८९० रुपये (Money) इतका असेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com