Petrol Diesel Rate (19 September): कच्चा तेलाच्या दरात पुन्हा उसळी, मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेलचा भाव काय? वाचा...

Petrol Diesel Rate Today: मुंबई आणि पुण्यात काय आहे पेट्रोल डिझेलचा भाव? जाणून घ्या एका क्लिकवर
Maharashtra Petrol Diesel Price 19 September 2023
Maharashtra Petrol Diesel Price 19 September 2023Saam TV

Petrol Diesel Rate in Mumbai Pune Today

मागील काही दिवसांपासून जागतिक बाजारात कच्चा तेलांच्या किंमतीत वाढ होत आहे. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्यांवर इंधन दरवाढीचा दबाव येत आहे. गेल्या 24 तासांत देखील जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली. कच्चा तेलाचे भाव प्रतिबॅरेल 94 डॉलर्सवर पोहचले. दरम्यान, कच्चा तेलाचा भाव वाढताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवीन दर जारी केले. (Latest Marathi News)

Maharashtra Petrol Diesel Price 19 September 2023
Mumbai Heavy Rain Alert : मुंबई आणि आजूबाजूच्या परिसराला जोरदार पावसाचा इशारा

तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नवीन दरानुसार, महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरात आज कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईत पेट्रोल (Petrol) 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये इंधनाचे दर स्थिर आहेत.

कच्चा तेलाच्या दराबाबत बोलायचं झाल्यास सोमवारी कच्चा तेलाच्या दराने प्रति बॅरल 94 डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड (युनायटेड किंगडम) प्रति बॅरल 94.72 डॉलरवर व्यापार करत आहे. त्याच वेळी, WTI (युनायटेड स्टेट्स) क्रूडची किंमत प्रति बॅरल 92.39 डॉलर्स इतकी आहे.

मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेलचा भाव काय?

पुणे - पेट्रोल 105.96 रुपये आणि डिझेल 92.48 रुपये प्रति लिटर

ठाणे - पेट्रोल 105.77 रुपये आणि डिझेल 92.27 रुपये प्रति लिटर

औरंगाबाद - पेट्रोल 107.02 रुपये आणि डिझेल 93.50 रुपये प्रति लिटर

नाशिक - पेट्रोल 106.51 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर

नागपुर - पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.58 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर - पेट्रोल 107.45 रुपये आणि डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर

देशातील प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये

मुंबई - पेट्रोल (Petrol) 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

चेन्नई - पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

कोलकाता - पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

Edited by - Satish Daud

Maharashtra Petrol Diesel Price 19 September 2023
Horoscope Today: गणपती बाप्पाचं आगमन होताच 'या' राशींचं नशीब चमकणार; सर्व मनोकामना पूर्ण होणार

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com