मुंबईत NCB ची मोठी कारवाई : आग्रीपाडा, बदलापूरातुन ड्रग्ससह रोकड जप्त (पहा व्हिडिओ)

साम टीव्ही ब्युरो
सोमवार, 19 एप्रिल 2021

एनसीबी मार्फत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान 220 ग्रॅम एमडी आणि 42 किलो गांजा त्याच बरोबर २० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

मुंबई :  मुंबईमध्ये Mumbai आग्रीपाडा Agripada आणि बदलापूर Badlapur मध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. एनसीबी Narcotics Control Bureau मार्फत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान २२० ग्रॅम एमडी आणि ४२ किलो गांजा त्याच बरोबर २० लाखांची रोकड Cash जप्त करण्यात आली आहे. Cash with drugs seized from Agripada and Badlapur

गुप्त माहितीच्या आधारे एनसीबी ने डोंगरी परिसरात सर्फराज कुरेशी च्या घरी झाडाझडती घेतली.  त्या वेळेस त्याच्या घरातून ड्रग्स तस्करीतले 2 लाख रुपये रोकड सापडली.  सोबतच त्याचा साथीदार समीर सुलेमान शर्मा याच्या घरी घेतलेल्या झडती मध्ये तब्बल ५४ ग्रॅम एमडी आणि ड्रग्स तस्करीतले जवळपास १७ लाख ९० हजार रुपये रोख आढळून आले आहेत. 

आणि याच प्रकरणांमध्ये बदलापूर येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. समीर परदेशी आणि अजय नायार अशी या दोघांची नावे आहेत.  त्यांच्या घरात झडती घेतली असता एनसीबीला ४३ किलो गांजा सापडला आहे. 

Edited By-Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live