अमरावतीत शिवसैनिकांचा जल्लोष.. 

Caste certificate of Navneet Kaur Rana canceled by High Court
Caste certificate of Navneet Kaur Rana canceled by High Court

अमरावती : अमरावतीच्या Amravati खासदार नवनीत कौर राणा यांना धक्का बसला आहे. राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई Mumbai उच्च न्यायालयानं High Court रद्द केले आहे. न्यायमूर्ती बिश्त आणि धनुका यांच्या खंडपीठानं हे निकाल दिला आहे. निकालाची बातमी News अमरावती शहरात मध्ये पोहचताच, शिवसैनिकांनी फटाके व ढोल ताशे वाजवून जल्लोष साजरा केला आहे. Caste certificate of Navneet Kaur Rana canceled by High Court

त्यांच्या जात प्रमाणपत्र विरोधात, शिवसेनेचे Shivsena नेते व माजी खासदार आनंदराव अडसूळ उच्च न्यायालयात गेले असता. अडसूळांच्या याचिकेवर  मुंबई उच्च न्यायालयानं निकाल दिल आहे. २०१९ मध्ये ज्या प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवली गेली, तेच प्रमाणपत्र आता रद्द झाल्यानं राणा यांची खासदारकी MP अडचणीत आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयानं राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केलं आहे. राणा यांच्याच शब्दांत सांगायचं झाल तर दूध का दूध आणि पानी का पानी झालं आहे, असा टोला शिवसेना नेते अडसूळ यांनी लगावल आहे. राणा यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवली आहे. घटनेच्या चौकटीत हा गुन्हा आहे. यामुळे राणा यांना तुरुंगावास देखील घडू शकेलं. त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू, असं अडसूळ म्हणाले आहेत. Caste certificate of Navneet Kaur Rana canceled by High Court

पहा व्हिडिओ 

२०१३ मध्ये नवनीत कौर यांचा विवाह रवी राणा यांच्याशी झाले. त्यानंतर त्यांनी अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मिळवले. त्याची पडताळणी करण्यात आली होती. या प्रमाणपत्र विरोधात २०१७ मध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केल. त्यानंतर न्यायालयानं जात प्रमाणपत्र पुन्हा पडताळणीसाठी पाठवले होते. याच जात प्रमाणपत्राच्या आधारावर राणा यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांनी अडसूळ यांचा पराभव केला होता.

Edited By- Digambar Jadhav


 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com