Big Breaking अनिल देशमुखांविरुद्ध सीबीआयने दाखल केला FIR

CBI Registered offence Against Anil Deshmukh
CBI Registered offence Against Anil Deshmukh

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या प्रकरणात सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर FIR दाखल केला आहे, अशी माहिती सीबीआय सूत्रांनी दिली आहे. परमबीरसिंग यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना आपले पद सोडावे लागले होते. CBI Registered FIR against Maharashtra Ex Home MInister Anil Deshmukh

राज्य सरकारने State government मुंबई पोलिस आयुक्त पदावरुन हटविल्यानंतर परमबीरसिंग Parambir Singh यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांना पत्र लिहून महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी Anil Deshmukh सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला १००  कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप केला होता. अनिल देशमुखांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून एकूण शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते, असा परमबीर सिंग यांचा दावा आहे.

या प्रकरणात मुंबईच्या Mumbai अॅड. जयश्री पाटील Jayashree Patil यांनी उच्च न्यायालयात याचिका Petition दाखल केली होती. लाच Bribe मागण्याच्या संदर्भात अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याची पाटील यांनी या याचिकेद्वारे मागणी पाटील केली होती. CBI Registered FIR against Maharashtra Ex Home MInister Anil Deshmukh

त्यावर न्यायालयाने Court सीबीआयला CBI प्राथमिक चौकशीचा आदेश दिला.१०० कोटी गैरव्यवहार प्रकरणी अनिल देशमुख यांची नुकतीच चौकशी झाली होती परमबिर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना पदावरून पायउतार व्हाव लागलं होतं
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com