तैमूरचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा 

सिध्दी सोनटक्के
शनिवार, 21 डिसेंबर 2019

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांचा मुलगा तैमूर आज तीन वर्षांचा झाला. त्यानिमित्ताने कुंटूबियांनी तैमुरचा तिसरा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्याने साजरा केला. सैफ अली खान आणि करिना कपूरने २०१२मध्ये लग्न केले होते. तैमूरचा जन्म २० डिसेंबर २०१६ रोजी झाला होता. 
यानिमित्ताने सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्यासमवेत करिश्मा कपूर, सोहा अली खान, इनाया खेमू आणि रिमा जैन या बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली. या वाढदिवसाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  

HAPPY BIRTHDAY TIM!

A post shared by Kareena Kapoor Khan Fanclub. (@kareenafc) on

या वाढदिवसाच्या पार्टीत करण जोहरचा मुलगा यश जोहर, रितेश देशमुख आणि जिनेलिया डिसूजाचा मुले रियान आणि राहिल हे स्टारकिडसनी हजेरी लावली. करिना कपूरने पोल्का डॉट ब्लॅक ड्रेस आणि सैफ अली खानने ग्रे टी शर्ट घातला होता. तर या   पार्टीत तैमूरने ख्रिसमस थीम्स केक कापला. या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
 
WebTittle : Celebrate Taimur's birthday

संबंधित बातम्या

Saam TV Live